आजचे राशिभविष्य 10 ऑक्टोबर 2026! कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ?

Aarti Badade

मेष :

कोणालाही जामीन राहू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृषभ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात उत्तम प्रगती होईल.

horoscope

|

Sakal

कर्क :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

जुनी येणी वसूल होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

मीन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

विसापूर किल्ला किती वर्ष जुना आहे?

Visapur Fort

|

Sakal

येथे क्लिक करा