2 ऑक्टोबर 2026 राशिभविष्य! कोणाला धनलाभ, कोणाची कामे रखडणार?

Aarti Badade

मेष :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

sakal

वृषभ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

sakal

मिथुन :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

sakal

कर्क :

अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

sakal

सिंह

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope

|

sakal

कन्या :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

horoscope

|

sakal

तुळ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

sakal

वृश्‍चिक :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

sakal

धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

sakal

मकर :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

horoscope

|

sakal

कुंभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

sakal

मीन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

horoscope

|

sakal

केसांचा रंग टिकवण्यासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ!

food to maintain hair color

|

Sakal

येथे क्लिक करा