आजचे राशिभविष्य 24 ऑक्टोबर 2026! वाचा एका क्लिक मध्ये

Aarti Badade

मेष :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

सिंह :

वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope

|

Sakal

कन्या :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित एखादी खर्च वाढेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

sakal

धनु :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

horoscope

|

Sakal

मकर :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

मीन :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

जगातील सर्वात विचित्र प्राणी! 32 मेंदू, 10 डोळे अन् 100 दात?

Leech Amazing Animal Facts

|

Sakal

येथे क्लिक करा