Aarti Badade
जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.
horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
horoscope
sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
horoscope
Sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
horoscope
Sakal
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
Sakal
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
horoscope
Sakal
idli origin history
sakal