Aarti Badade
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
horoscope
Sakal
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.
horoscope
sakal
व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
horoscope
Sakal
खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
horoscope
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
horoscope
Sakal
शासकीय कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
horoscope
Sakal
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
horoscope
Sakal