8 ऑक्टोबर 2026 राशिभविष्य! 'या' राशींची रखडलेली कामे मार्गी लागतील

Aarti Badade

मेष :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

horoscope 

|

Sakal

कर्क :

व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope 

|

Sakal

सिंह :

रखडलेली कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope 

|

Sakal

कन्या :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

horoscope 

|

Sakal

तुळ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

horoscope 

|

Sakal

धनु :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.

horoscope 

|

Sakal

मकर :

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

horoscope 

|

Sakal

कुंभ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope 

|

Sakal

मीन :

शत्रुपिडा नाही. जिद्दीने कार्यरत रहाल.

horoscope 

|

Sakal

शेकडो वर्षांपासून 'या' गावात लग्नाला बंदी! काय आहे रेणुकामातेची कथा?

hivra chondhala renuka mata village wedding tradition

|

Sakal

येथे क्लिक करा