Aarti Badade
आज १ जुलै २०२५ रोजी, चंद्र, शनी आणि शुक्राच्या विशेष योगांमुळे मिथुन, कर्क आणि कन्या राशींसाठी आजचा दिवस खूप शुभ राहील.
आजचा दिवस खर्चिक असला तरी, अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राखा. (नशीब: ८३%)
कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामात नवीनता आणल्यास चांगला नफा होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. (नशीब: ८९%)
उत्पन्नात वाढ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. सामाजिक कार्यक्रमांमुळे सन्मान वाढेल. शेअर बाजारात नफा. (नशीब: ८७%)
आजचा दिवस आनंददायी राहील. भौतिक सुखसोयी मिळतील आणि कायदेशीर कामे पूर्ण होतील (नशीब: ९०%)
भागीदारीत काम करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबात परस्पर सहकार्य राहील. मोठी इच्छा पूर्ण होईल. (नशीब: ८४%)
तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा फायदा होईल. उत्पन्न वाढेल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. (नशीब: ८७%)
दिवस खर्चिक असला तरी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते. (नशीब: ८२%)
कामाचा दबाव वाढेल, पण नियोजनाने परिस्थिती हाताळता येईल. परदेशातील नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल.(नशीब: ८४%)
प्रेम जीवनात रोमँटिक दिवस जाईल. कामाच्या ठिकाणी शत्रूंवर विजय मिळवाल.(नशीब: ८८%)
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात फायदा होईल. कुटुंबात आदर वाढेल आणि नोकरी बदलण्याचा विचार कराल.(नशीब: ८३%)
वातावरण आनंददायी राहील आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर.(नशीब: ८६%)
कठीण कामे पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक तणाव सोडवण्यात यश मिळेल (नशीब: ८६%)