टोल टॅक्स आणि रोड टॅक्समधील फरक काय? ९०% कार चालकांना माहित नाही

सूरज यादव

वेगळे कर

रोड टॅक्स आणि टोल टॅक्स एकच नसून, दोन्हींचे नियम आणि उद्देश वेगळे आहेत.

Road Tax vs Toll Tax

रोड टॅक्स

वाहन खरेदी करून नोंदणी करताना राज्याच्या नियमांनुसार रोड टॅक्स भरावा लागतो.

Road Tax vs Toll Tax

कशावर ठरतो?

रोड टॅक्सची रक्कम वाहनाची किंमत, प्रकार, इंजिन आणि इंधनानुसार बदलू शकते.

Road Tax vs Toll Tax

टोल टॅक्स

विशिष्ट महामार्ग, एक्स्प्रेसवे, पूल किंवा टोल रस्त्यावरून जाताना टोल भरावा लागतो.

Road Tax vs Toll Tax

दोन्ही भरावे?

रोड टॅक्स भरलेला असला तरी टोल असलेल्या एक्स्प्रेसवेवर स्वतंत्र शुल्क द्यावे लागते.

Road Tax vs Toll Tax

टोल का?

विशिष्ट रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या बांधकाम व देखभालीचा खर्च भागवण्यासाठी टोल घेतला जातो.

Road Tax vs Toll Tax

राज्यनिहाय फरक

रोड टॅक्स राज्याच्या अखत्यारीत असल्याने त्याचे नियम आणि दर वेगवेगळे असू शकतात.

Road Tax vs Toll Tax

लक्षात ठेवा

रोड टॅक्स वाहनाशी, तर टोल टॅक्स विशिष्ट रस्ता किंवा सुविधेच्या वापराशी संबंधित असतो.

Road Tax vs Toll Tax

ड्रायव्हिंग लायसन्सला कोणती कागदपत्रे लागतात, किती खर्च येतो?

Drive Lane

|

ESakal

इथं क्लिक करा