Aarti Badade
टोमॅटो (Tomato) आरोग्यासाठी खूप चांगला आहे, पण तो खाताना एक चूक करणे महागात पडू शकते.ती चूक म्हणजे टोमॅटो जास्त प्रमाणात बियांसोबत (Seeds) खाणे.
Sakal
टोमॅटोच्या बिया खाव्यात की नाही, हे प्रत्येकाच्या आरोग्यावर आणि पचनक्रियेवर (Digestion) अवलंबून असते.काही लोकांसाठी बिया समस्या निर्माण करू शकतात.
Sakal
टोमॅटोच्या बिया पचायला जड (Hard to Digest) असतात.त्यामुळे बियांसोबत जास्त टोमॅटो खाल्ल्यास पोटदुखी किंवा अपचन (Indigestion) होऊ शकते. टीप : पचनाचा त्रास असलेल्यांनी बिया टाळा.
Sakal
टोमॅटोच्या बिया खाल्ल्यामुळे पोटात गॅस (Gas) किंवा ॲसिडीटीचा (Acidity) त्रास जाणवू शकतो.असे वारंवार होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Sakal
सावधान! टोमॅटोच्या बियांमुळे किडनी स्टोनचा (Kidney Stone) धोका वाढतो.ज्यांना किडनीचा त्रास आहे, त्यांनी टोमॅटो बियांसोबत खाणे पूर्णपणे टाळावे.
Sakal
बियांमध्ये प्रथिने (Protein), खनिजे (Minerals) आणि जीवनसत्त्वे (Vitamins) मुबलक प्रमाणात असतात.यामुळे आरोग्य चांगले राहते आणि त्वचा हायड्रेट (Hydrated Skin) राहते.
Sakal
टोमॅटोच्या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.हे हृदयाचे आरोग्य (Heart Health) आणि त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवतात.
Sakal
सामान्यपणे टोमॅटो खाताना त्याच्या बिया काढून खाल्ल्यास आरोग्याला कोणतेही नुकसान होणार नाही.संतुलित खाणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
Sakal
Jaggery vs Honey
Sakal