Mayur Ratnaparkhe
जगातील टॉप टेन एअरपोर्टच्या यादीकत इस्तांबुल एअरपोर्ट अव्वल स्थानावर आहे.
सिंगापूरचे चांगी विमानतळ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
कतारचे दोहा येथील हमाद विमानतळ तिसऱ्या स्थानावर आहे.
अबू धाबीचे झायेद विमानतळ टॉप टेन यादीत चौथ्या स्थानावर आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत पाचव्या स्थानावर आलं आहे.
हाँगकाँग एअरपोर्ट या यादीत सहाव्या स्थानवर आहे.
फिनलंडचे हेलसिंकी-वांता विमानतळ सातव्या क्रमांकावर आहे.
टोकियोचे हानेडा विमानतळ आठव्या स्थानावर आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ या यादीत नव्या स्थानावर आहे.
दक्षिण कोरियाचे इंचॉन विमानतळ दहाव्या क्रमांकावर होते