Mayur Ratnaparkhe
मुंबई -
भारताची आर्थिक राजधानी आणि स्वप्ननगरी मुंबई, तिच्या उत्साही लोकजीवन आणि विविध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
बीजिंग-
इतिहास, आधुनिकता आणि संस्कृतीचा मिलाफ असलेलं बीजिंग शहर चीनचं अभिमानस्थान आहे.
उंच इमारती, रात्रीची झगमग आणि आधुनिक जीवनशैलीमुळे चीनमधील शांघाय शहराने या यादीत स्थान मिळवले आहे.
थायलंडचं सांस्कृतिक केंद्र, शांत निसर्ग आणि सुखी जीवन असणारं चियांग माई हे देखील ‘हॅपी प्लेस’ आहे.
इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेलं व्हिएतनाममधील शहर हनोई हॅपी सिटीत आहे.
समृद्ध संस्कृती, आदरातिथ्य आणि प्रेमळ लोक असणाऱ्या इंडोनेशियातील जकार्ताने आनंदाचा नवीन अर्थ दिला आहे.
हाँगकाँग -
विकास, स्वच्छता आणि जीवनशैलीत जागतिक दर्जाचं शहर म्हणून हाँगकाँग कायम आहे.
बँकॉक -
थायलंडची राजधानी बँकॉक आधुनिकता आणि परंपरेचा संगम आहे.
शिस्त, स्वच्छता आणि जागतिक दर्जाचं जीवनमानामुळे सिंगापूर नेहमीच ‘हॅपिनेस इंडेक्स’ मध्ये अग्रणी.
सियोल -
तंत्रज्ञान, संस्कृती आणि कलाकृतींनी नटलेलं दक्षिण कोरियामधील सियोल शहर तरुणाईचं आकर्षणस्था आहे.
Fake potato Identification