Mayur Ratnaparkhe
साउथचा सुपरस्टार असणाऱ्या अल्लू अर्जूनच्या पुष्पा २: द रुल या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल ८३० कोटी होतं.
मेगास्टार प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या बाहुबली-२ या चित्रपटाचे बॉक्सऑफिस कलेक्शन ५१२ कोटी रुपये होते.
सुपरस्टार यश याचा केजीएफ चॅप्टर -२ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ४३४ कोटी होते.
अमिताभ बच्चन, प्रभास, दिपिका पादुकोन या दिग्गज कलावंतांचा कल्की २८९८ एडी या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २९४ कोटी होते.
आरआरआर या हीट ठरलेल्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन २७४ कोटी होतं.
कांतारा चॅप्टर १ बॉक्स ऑफिस कलेक्शन १२.६४ कोटी (कमाई अजूनही सुरू आहे)
मेगास्टार रजनीका आणि बॉलिवूडस्टार अक्षय कुमार या जोडीच्या '2.0' या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १८९ कोटी होते.
महावतार नरसिंह या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन १८२ कोटी होतं.
प्रभासची प्रमुख भूमिका असणाऱ्या सलार या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन १५४ कोटी होतं.
प्रभास प्रमुख भूमिकेत असलेल्या साहो या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन १४३ कोटी होतं.
EATING PICKLE DURING MENSTRUATION
ESAKAL