Swadesh Ghanekar
पूर्ण सदस्य असलेल्या देशांमध्ये २०२४ नंतर ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांत एकही भारतीय नाही.
झिम्बाब्वेच्या फलंदाजाने ३२ सामन्यांत ८५८ धावा केल्या आहेत.
BJ Bennett (
श्रीलंकेच्या फलंदाजने २४ सामन्यांत ८११ धावा केल्या आहेत
Pathum Nissanka
श्रीलंकेचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याने २७ सामन्यांत ७७५ धावा केल्या.
Kusal Mendis
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने २३ सामन्यांत ७७३ धावा करून चौथे स्थान पटकावले आहे
Jos Buttler
झिम्बाब्वेच्या कर्णधारने ३२ सामन्यांत ७४१ धावा करून बाबर आझमला मागे टाकले आहे
Sikandar Raza
पाकिस्तानच्या फलंदाजाला २४ सामन्यांत ७३८ धावा करता आल्या आहेत
Babar Azam
बांगलादेशच्या फलंदाजाच्या नावावर ३१ सामन्यांत ७३८ धावा आहेत
Tanzid Hasan
बांगलादेशचा माजी कर्णधार ३६ सामन्यांत ७२६ धावांसह आठव्या क्रमांकावर आहे
Litton Das
बांगलादेशचा फलंदाज ७१८ धावांसह नवव्या क्रमांकावर आहे.
Towhid Hridoy
वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजाने २५ सामन्यांत ७१७ धावा करून दहावा क्रमांक पटकावला आहे.
Shai Hope