प्रयागराजमधील टॉप 10 पर्यटन स्थळे, महाकुंभमेळ्याला गेलात तर नक्की भेट द्या

Anushka Tapshalkar

त्रिवेणी संगम

तीन पवित्र नद्या; गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम इथे होतो. इथला अध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Triveni Sangam | sakal

अलाहाबाद किल्ला

अकबराने बांधलेल्या ऐतिहासिक अलाहाबाद किल्ल्याची सैर करा. येथील पवित्र वटवृक्ष 'अक्षय वट' प्रसिद्ध आहे.

Allahbad Fort | sakal

आनंद भवन

नेहरू घराण्याचे निवासस्थान, आनंद भवन आता भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची झलक देणारे एक संग्रहालय आहे. इथे नक्की भेट द्या.

Anand Bhavan | sakal

खुसरो बाग

मुघल कालीन स्थापत्यकलेचा नमुना असलेल्या खुसरो बागेला अवश्य भेट द्या.

Khusro Bagh | sakal

भारद्वाज आश्रम

असं सांगितले जाते की, वनवासाला जाताना भगवान राम आणि देवी सीता येथे थांबले होते.

Bharadwaj Ashram | sakal

हनुमान मंदिर

हे मंदिर भगवान हनुमानाच्या विशेष रेखाटलेल्या महाकाय मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.

Hanuman Mandir | sakal

ऑल सेंट्स कॅथेड्रल

गॉथिक शैलीतील भव्य ऑल सेंट्स कॅथेड्रल हे अवश्य भेट देण्याचे ठिकाण आहे. तुम्ही महाकुंभ मेळ्यासाठी प्रयोगराजला गेले असाल तर याला नक्की भेट द्या.

All Saints Cathedral | sakal

यमुना पूल

यमुना पूल शहराच्या देखण्या क्षितिजाचे मनमोहक दृश्य दाखवतो.

Yamuna Bridge | sakal

अलाहाबाद संग्रहालय

प्राचीन कलाकृती, शिल्पे, नाणी आणि कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी या संग्रहालयाला अवश्य भेट द्या.

Allahabad Museum | sakal

कंपनी गार्डन

चंद्रशेखर आझाद उद्यान, ज्याला कंपनी गार्डन म्हणूनही ओळखले जाते, हिरवाईने नटलेले आणि ऐतिहासिक वारसा जपणारे, निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Company Garden | sakal

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी प्या 'हे' 5 ड्रिंक्स

Health Drinks | sakal
आणखी वाचा