kimaya narayan
ज्योतिषशास्त्र ही भविष्य जाणून घेण्यासाठीचं उत्तम शास्त्र आहे. ग्रहांचं संक्रमण हे मानवी जीवनावर मोठा प्रभाव पाडतं. लवकरच एप्रिल महिना सुरु होतोय. सुरुवातीचे काही दिवस तीन राशींना शुभ जाणार आहे.
Lucky Rashi This Week
येत्या तीन दिवसात एप्रिल महिना सुरु होतोय. 30 मार्च ते 5 एप्रिल हा काळ काही राशींना अत्यंत शुभ जाणार आहे. या तीन राशी असून त्यांचं नशीब या काळात फळफळणार आहे.
Lucky Rashi This Week
या तीन राशी आहेत वृषभ, मिथुन आणि कन्या. या आठवड्यात त्यांच्या आयुष्यात मोठे बदल पाहायला मिळतील. जाणून घेऊया या राशींचं भविष्य.
Lucky Rashi This Week
पहिली रास आहे वृषभ. या राशींच्या जातकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. ताण हळूहळू कमी होईल अडकलेले पैसे मिळतील. न्यायालयीन लढाईत विजय मिळेल.
Lucky Rashi This Week
ज्या महिलांना सासरी त्रास असेल तो कमी होईल. पण तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
Lucky Rashi This Week
मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ जाईल. एखादी चांगली बातमी मिळेल. मोठा धनलाभ होईल. काही लोकांना प्रोमोशन मिळेल.
Lucky Rashi This Week
हा आठवडा चांगला जाईल. मित्राकडून मदत मिळेल. घरात नातेवाईकांमुळे भांडण होईल. क्षुल्लक कारणामुळे जोडीदाराशी वाद होईल. त्यामुळे वाद घालू नका, व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
Lucky Rashi This Week
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Lucky Rashi This Week
hanuman