Pranali Kodre
भारतीय महिला संघाने नुकतेच हरमनप्रीत कौरच्या नेतृ्त्वात महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ जिंकला.
India Women Cricket Team
Sakal
या विजयाने महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंनाही मोठी लोकप्रियता मिळताना दिसत आहे.
India Women Cricket Team
Sakal
पण भारताच्या सर्वात श्रीमंत तीन महिला क्रिकेटपटू कोण आहेत, माहित आहे का?
Smriti Mandhana - Harmanpreet Kaur
Sakal
भारतीय संघाची कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरचा एकून नेटवर्थ जवळपास २५ कोटी रुपये आहे.
Harmanpreet Kaur
Sakal
तिला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून दरवर्षी ५० लाख मिळतात, तर मुंबई इंडियन्सने तिला WPL साठी गेल्या हंगामात १.८ कोटी रुपये दिले होते. याशिवाय जाहिराती, मॅच फी अशा गोष्टींमधूनही तिची कमाई होते.
Harmanpreet Kaur
Sakal
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा नेटवर्थ साधारण ३२ ते ३४ कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्स सांगतात.
Smriti Mandhana
Sakal
स्मृती मानधनालाही बीसीसीआयच्या वार्षिक करारातून दरवर्षी ५० लाख मिळतात, तर WPL साठी गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिला ३.४ कोटी रुपये दिले होते. याशिवाय तिलाही जाहिराती आणि मॅच फी यातून पैसे मिळतात.
Smriti Mandhana
Sakal
भारताची महान फलंदाज मिताली राजची नेट वर्थ रिपोर्ट्सनुसार ४० ते ४५ कोटी रुपये आहे, असं रिपोर्ट्स सांगतात.
Mithali Raj
मिताली राज आता निवृत्त झाली असली तरी ती समालोचनातून आणि विविध ब्रँड्सच्या जाहिरातीतूनही कमाई करते.
Mithali Raj
Women’s World Cup 2025 Final India vs South Africa
Sakal