फॅटी लिव्हरचा त्रास? 'या' ३ भाज्या करतील नैसर्गिक रीतीने डिटॉक्स

Anushka Tapshalkar

फॅटी लिव्हर

योग्य आहार घेतल्याने फॅटी लिव्हर नैसर्गिकरीत्या सुधारता येतो.

Fatty Liver

|

sakal

फॅटी लिव्हरमध्ये आहाराचे महत्त्व

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा संबंध इन्सुलिन रेझिस्टन्स व पोटाच्या चरबीशी असतो. फायबरयुक्त भाज्या खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते व लिव्हरवरील चरबी कमी होण्यास मदत होते.

Importance of Diet in Fatty Liver

| Sakal

क्रुसीफेरस भाज्या – ब्रोकली & फ्लॉवर

या भाज्यांमध्ये ग्लुकोसिनोलेट्स नावाचे घटक असतात, जे लिव्हरला डिटॉक्स करण्यात आणि सूज कमी करण्यात मदत करू शकतात.

Cruziferous Vegetables

|

sakal

ब्रोकली/फ्लॉवर कसे खायचे?

भाजून, स्टर-फ्राय, मिक्स भाज्या किंवा सूपमध्ये मिसळून खाल्ल्यास चवीला चांगले लागतात आणि अधिक फायदे मिळतात.

How to Add to the Diet

लीफी ग्रीन्स

लीफी ग्रीन्समध्ये फायबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे लिव्हरची हेल्थ आणि मेटाबॉलिझ्म सुधारण्यात मदत करतात.

Green Leafy Vegetables for Fatty Liver

|

sakal

डेली रुटीनमध्ये लीफी ग्रीन्स

पालक डाळ, पालक आमलेट, मेथी पराठा किंवा मिक्स भाजीत घालून खा.

Green Leafy Vegetables | sakal

बीटरूट

बीटमध्ये असलेले बेटालाइन अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स मेटाबॉलिक हेल्थ सुधारतात, ज्यामुळे लिव्हरवरील चरबी कमी होण्यास मदत होते. सॅलड, रोस्टेड बीट किंवा बीट-स्लॉ जरूर खा.

Beetroot

| sakal

हिवाळ्यातही मिळवा त्वचेचा उजळपणा; वापरा 'हे' 6 एक्स्फोलिएटिंग स्क्रब्स

Scrubs for Glowing Skin

|

sakal

आणखी वाचा