पुजा बोनकिले
पोटाचे आरोग्य निरोगी असेल तर अनेक आजार दूर राहतात.
Stomach
अनेक लोकांना पोटाच्या समस्या असतात.
pain in stomach
अशावेळी कोणते पदार्थ खावे ज्यामुळे पचन सुलभ राहते.
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच यामध्ये असलेले घटक पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
लोणच जेवणाची चव वाढवते. त्याचप्रमाणे पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
सोयाबीनचे सेवन केल्याने पोटाचे आयचे निरोगी राहते.
किमची हा एक कोरियन पदार्थ असला तरी, के-पॉप आणि बीटीएसची लोकप्रियता ज्या पद्धतीने वाढली आहे. किमची हा एक आंबवलेला पदार्थ आहे, जो सहसा कोबी आणि मुळा आणि लसूण, आले आणि मिरची मसाल्यापासून बनवला जातो.
Hair Extension
Sakal