सकाळ डिजिटल टीम
महिलांसाठी केंद्र सरकार विविध बचत योजना चालवत आहे, ज्यात महिलांना उच्च व्याज दरावर गुंतवणूक करण्याचा अवसर मिळतो.
या योजनांमुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरण आणि संरक्षण मिळते, ज्यामुळे त्यांचा जीवनमान सुधारतो.
या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जाते.
2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरू केली.यामध्ये महिलांना एकावेळी जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवण्याची संधी मिळत असून, 7.5% व्याज दर आहे.पोस्ट
'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने ही योजना सुरू केली.मुलींच्या भविष्यासाठी शैक्षणिक आणि लग्न खर्चासाठी गुंतवणूक केली जाते.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.या योजनेअंतर्गत 5,000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये मिळते.
महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये महिलांसाठी "लाडकी बहीण योजना" सुरू केली, ज्यामध्ये 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹1,500/- आर्थिक लाभ दिला जातो.