Bill Gates Suggested Books : ही 4 प्रेरणादायी पुस्तके बिल गेट्सची फेव्हरेट ; तुम्ही वाचलीत काय?

सकाळ डिजिटल टीम

बिल गेट्स हे जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत आणि त्यांच्याकडे ज्ञान आणि अनुभवाचा खजिना आहे.

वाचन हे त्यांच्या आवडत्या छंदांपैकी एक आहे आणि ते नियमितपणे पुस्तके वाचतात.

वाचन : उत्तम छंद

ते त्यांच्या आवडत्या पुस्तकांची यादी सोशल मीडियावर शेअर करतात.

तुम्हालाही नवीन गोष्टी शिकण्याची, दृष्टीकोन विस्तृत करण्याची आवड असेल तर बिल गेट्स यांच्या आवडत्या पुस्तकांचे वाचन एकदा करायलाच हवे.

How to know a person by David Brooks

हाऊ टू नो अ पर्सन : डेव्हिड ब्रुक्स

The Woman by Kristin Hanaah

द वूमन : क्रिस्टिन हाना

Surrender By Bono

सरेंडर : बोनो

The Inner Game of Tennis By W.Timothy Gollway

द इनर गेम्स ऑफ टेनिस : टिमोथी गॅल्वे

वाचन : उत्तम छंद

वाचन हा एक उत्तम छंद आहे जो तुम्हाला नवीन जगाचा शोध घेण्यास आणि तुमची कल्पनाशक्ती विकसित करण्यास मदत करू शकतो.

बिल गेट्स यांच्यासारख्या यशस्वी लोकांनी सुचवलेली पुस्तके वाचून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता