Saisimran Ghashi
मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यानी लोक झुंजत आहेत.
yoga benefits for mental health
अशात योगासने आणि ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन करणे जास्त फायद्याचे ठरते.
मानसिक शांतीसाठी आम्ही तुम्हाला सर्वात जास्त फायदेशीर असे योगासन सांगणार आहोत.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी बालासन करणे फायद्याचे असते.
मार्जरी आसन केल्याने मानसिक स्वास्थ्य सुधारते.
पद्मासन केल्याने मानसिक एकाग्रता वाढते.
भुजंगासन मानसिक स्वास्थ आणि मनाच्या शांततेसाठी फायद्याचे असते.
शवासन सर्व योग प्रकारात बेस्ट आणि फायदेशीर आहे.
योगासने केल्याने केवळ मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्याला फायदे मिळतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.