'या' 5 ब्रायडल नेल आर्ट डिझाईन्सने लग्नात हातांना द्या ट्रेंडी लूक

पुजा बोनकिले

मुलीसाठी खास

लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खास असतो.

नेल आर्ट

या दिवशी ड्रेस, हेअरस्टाइलसह नेल आर्टवर देखील मुली भर देतात.

ट्रेंडी फोटो

तुम्हीला बॉलिवूड सेलेब स्टाइल नेल आर्ट हवा असेल तर पुढील फोटो पाहून प्रेरणा घेऊ शकता.

क्लासिक फ्रेंच मॅनिक्युअर 

तुम्ही लग्नाच्या दिवशी हातांचे सौदंर्य वाढवण्यासाठी हा ट्रेंडी लूक फॉलो करू शकता.

शायनिंग ग्लिटर नेल आर्ट

अनेकांना ग्लिटर नेल आर्ट आवडतात. तुम्ही फोटोत दाखवल्याप्रमाणे नेल आर्ट करू शकता.

फ्लॉवर नेल आर्ट

लग्नाच्या दिवशी तुम्हाला फुलांची प्रिंट असलेल्या ड्रेसवर मॅच असे नेल अर्ट हवे असेल तर फुलांचा नेल आर्ट करू शकता.

रोमँटिक लेस पॅटर्न

तुम्हाला रोमँटिक नेल आर्ट हवा असेल तर रोमँटिक लेस पॅटर्न नेल आर्ट नक्की ट्राय करू शकता.

Personalised Nail Art

तुम्हाला नखांना काही खास लूक द्यायचा असेल तर वैयक्तिकृत नेल आर्ट करू शकता. सर्वजण कौतुक करतील.

Milk Allergy Symptoms: दुधाची अ‍ॅलर्जी असल्यास शरीरात दिसतात 'हे' 6 लक्षणे

Milk Allergy Symptoms

|

Sakal

आणखी वाचा