सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 5 CNG कार; किंमत ७ लाखांपेक्षा कमी

सकाळ डिजिटल टीम

परवडणाऱ्या कार

इंधनासह आता गाड्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. जर तुम्ही परवडणाऱ्या कारच्या शोधात असाल तर तुमच्याकडे ५ पर्याय आहेत.Esakal

CNG Cars

|

Esakal

सीएनजी कार

भारतीय बाजारात ७ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक किलो सीएनजीमध्ये ३४ किलोमीटरपर्यंत धावणाऱ्या कार उपलब्ध आहेत.

CNG Cars

|

Esakal

सेलेरियो

मारुती सुझुकीच्या कारमध्ये १.० लीटरचं नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून सीएनजीवर मायलेज ३४.४ किमी प्रति किलो आहे. तर किंमत ६ लाख ८७ हजार पर्यंत आहे.

CNG Cars

|

Esakal

वॅगन आर

मारुती सुझुकीच्या वॅगन आरच्या सीएनजी किट हॅचबॅक LXi व्हेरिअंटची किंमत ६.७५ लाख इतकी आहे. तर मायलेज ३४.०५ किमी प्रती किलो इतकं आहे.

CNG Cars

|

Esakal

एस प्रेसो

मारुतीची सर्वात स्वस्त कार अलेल्या एस प्रेसोची किंमत ५ लाख ३५ हजार इतकी आहे. तर याचं मायलेज ३२.७३ किमी प्रति किलो आहे.

CNG Cars

|

Esakal

Esakalअल्टो K10

मारुतीच्याच अल्टो K10चं मायलेज ३३.८५ किमी प्रति किलो इतकं आहे. या गाडीच्या सीएनजी कीटच्या व्हेरिअंटची किंमत ५ लाख ५९ हजार रुपये आहे.

CNG Cars

|

Esakal

टाटा टिएगो

टाटाची टिएगो ही अशी सीएनजी कार होती ज्यात अॅटोमॅटिक गिअरबॉक्स होता. या गाडीचं मायलेज २६ ते २८ किमी प्रति किलो आहे. तर किंमत ६ लाख ६८ हजार रुपयांपासून सुरू होते.

CNG Cars

|

Esakal

मायलेज

सीएनजीवर चालणाऱ्या इतरही काही गाड्या असून त्यांच्या किंमती ७ लाखांपेक्षा जास्त आहेत. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी गाड्यांना मायलेज जास्त मिळते.

CNG Cars

|

Esakal

पावसाळ्याआधी कारमध्ये ७ गोष्टी नक्की करा, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

इथं क्लिक करा