Saisimran Ghashi
हल्ली आपण एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) टूलवर निर्भर बनत चाललो आहोत
चॅटजिपिटी हे सतत बंद पडत असते ज्यामुळे आपला गोंधळ उडतो
पण चॅटजिपिटीपेक्षा भारी फ्रीमधले एआय टूल्स आहेत जे त्यापेक्षा चांगले काम करतात
लेखन, संभाषण आणि सारांश काढण्यासाठी उत्कृष्ट, मोफत उपलब्ध आहे.
प्रश्नांची अचूक उत्तरे आणि संदर्भांसह माहिती देतो.
Google सेवांसोबत वापरण्यास उपयुक्त, विविध भाषांमध्ये कार्यक्षम आहे.
फ्री सोर्सवर आधारित AI चॅटबॉट, लॉगिनशिवाय वापरता येतो.
एकाच ठिकाणी अनेक AI मॉडेल्स वापरण्याची सुविधा देते.