Anushka Tapshalkar
पहिली पांढरी लट दिसली की टेन्शन येणं साहजिक आहे. पण केमिकल डायऐवजी आयुर्वेदिक उपाय जास्त फायदेशीर ठरू शकतात.
Premature Grey Hair
sakal
आवळा मेलॅनिन वाढवतो, केस मजबूत करतो आणि पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावतो.
Amla
sakal
मेंदी केसांना नैसर्गिक रंग देतच नाही, तर केसांची क्युटिकल्स सील करून नुकसानही कमी करते.
Mehendi or Henna
sakal
कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स केसांचा रंग टिकवायला मदत करतात आणि स्काल्प निरोगी ठेवतात.
Curry Leaves
sakal
भृंगराज तेल किंवा काढा केसांच्या मुळांना पोषण देतो, रंग टिकवतो आणि केस दाट व चमकदार करतो.
Bhringraj Oil and Kadha
sakal
ब्लॅक टीने केस धुतल्यास पांढरे केस झाकले जातात आणि केसांना नैसर्गिक गडद चमक मिळते.
Black Tea
हर्बल उपाय नियमित करा, पौष्टिक आहार घ्या, ताण कमी ठेवा — पांढरे केस उशिरा येतीलच!
Regular Hair Care
sakal
DIY Avocado, Honey & Olive Oil Hair Mask
sakal