सर्वात लांबलचक नावं असणारे ५ क्रिकेटर कोणते?

Pranali Kodre

नाव

नाव हे कोणत्याही व्यक्तीची ओळख असते. पण अनेकदा काहींची नावं आगळी-वेगळी असतात.

Cricketers With the Longest Names

|

Sakal

लांब नावं असणारे क्रिकेटर

क्रिकेटमध्येही असे काही खेळाडू आहेत, ज्यांची नाव बरीच लांबलचक आहेत. अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Cricketers With the Longest Names

|

Sakal

UWMBCA Welegedara

क्रिकेट जगतात सर्वात लांब नाव असलेल्या खेळाडूंपैकी एक म्हणजे श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज वेलेगेदरा. त्याचं नाव आहे 'उडा वालाववे माहीम बंदरलागे चणका असंगा वेलेगेदरा'.

UWMBCA Welegedara

|

Sakal

WPUJC Vaas

श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू म्हणजे चामिंडा वास. त्याचं पूर्ण नाव आहे 'वारणाकुलसुर्या पाताबेंडीगे उशांत जोसेफ चामिंडा वास'.

Chaminda Vaas

|

Sakal

MKGCP Lakshita

श्रीलंकेचा माजी मध्यमगती गोलंदाज चामिला गमागेने याचं पूर्ण नाव आहे, 'मातारांबा कानाताथा गमागे चामिला प्रेमनाथ लक्षिता'.

MKGCP Lakshita

|

Sakal

HMRKB Herath

श्रीलंकेचाच रंगना हेराथ याचंही मोठं नाव आहे. त्याचं पूर्ण नाव आहे, 'हेरथ मुडियांसेलगे रंगना कीर्ती बंदरा हेरथ'.

HMRKB Herath

|

Sakal

PADLR Sandakan

श्रीलंकेचाच लक्षण संदाकन याचं पूर्ण नाव आहे, 'पथ्थमपरयूमा अराचागे डॉन लक्षण रंगीकू संदाकन'.

PADLR Sandakan

|

Sakal

स्मृती मानधनाचा T20I मध्ये वर्ल्ड कप; रोहित-विराटलाही टाकलं मागे

Smriti Mandhana

|

Sakal

येथे क्लिक करा