संतोष कानडे
भारतातल्या या ५ खास ठिकाणांना भेट देऊन तुम्ही जीवनात एक वेगळा अनुभव घेऊ शकता.
प्रेम आणि मुघल स्थापत्यकलेचा हा जागतिक वारसा आहे. ताजमहल कम्पलसरी बघावाच लागतोय.
ताजमहल आणि ऐतिहासिक आग्रा फोर्टचा परिसर इतिहासाची साक्ष देतो.
नुब्रा व्हॅली आणि पॅंगोंग तलावाचे निळे पाणी तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाईल, असं लाडखचं सौंदर्य
इथले थंड वाळवंट आणि शांत बौद्ध मठ आंतरिक शांती देतो. इथे लोक कित्येक दिवस मुक्काम ठोकतात.
हाऊसबोटमध्ये राहून येथील नारळाचे मळे आणि बॅकवॉटरचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. देवाने भरभरुन प्रेम केलेली ही भूमी आहे.
पिंक सिटीचे भव्य किल्ले आणि तलावांचे शहर उदयपूरची शांतता येथे अनुभवता येईल.
वाराणसीतील गंगा नदीवरील घाट आणि सायंकाळी होणारी भव्य गंगा आरती कुणीच चुकवत नाही. त्यासाठीच तर लोक तिथे जातात.