पुजा बोनकिले
केस मजबुत आणि नैसर्गिकरित्या वाढ होण्यासाठी अनेक लोक विविध उपाय करतात.
केसांची नैसर्गिकरित्या वाढ होण्यासाठी पुढील पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
अंडी हे एख सुपरफुड आहे जे केसांचा वाढीसाठी मदत करते.
पालकामध्ये आयरन, व्हिटॅमिन ए, सी असते. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते.
फॅटी फिश हे आरोग्यासह केसांच्या वाढीसाठी देखील फायदेशीर असते.
बदाम, अक्रोड, चिया सिड्स, जवस यासारख्या पदार्थांमध्ये पोषक घटक असतात. जे केसांचा वाढीसाठी मदत करतात.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते.तुम्ही उकळून खाऊ शकता. यातील पोषक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.