Aarti Badade
एप्रिल-मे महिन्यात शहराच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी कोकणचे थंडगार समुद्रकिनारे आणि हापूस आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी कोकण हा सर्वोत्तम पर्याय आहे.
Konkan tourism in summer
Sakal
स्वच्छ समुद्रकिनारा आणि प्राचीन गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण पर्यटकांचे सर्वात लाडके स्थळ आहे.
Konkan tourism in summer
Sakal
जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स आणि स्कूबा डायव्हिंगची आवड असेल, तर तारकर्लीचा निळाशार समुद्र तुमच्यासाठी बेस्ट आहे.
Konkan tourism in summer
Sakal
मुरुड, कर्दे आणि आंजर्ले सारख्या शांत किनाऱ्यांसाठी दापोली प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही कुटुंबासोबत निवांत वेळ घालवू शकता.
Konkan tourism in summer
Sakal
हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या देवगडमध्ये तुम्ही आंबा बागांसोबतच सुंदर किनाऱ्यांचाही आनंद घेऊ शकता.
Konkan tourism in summer
Sakal
कोकणात गेल्यावर ताजी फिश करी आणि थंडगार सोलकढी (कोकम सरबत) ट्राय करायला विसरू नका.
Konkan tourism in summer
Sakal
कोकणात राहण्यासाठी एमटीडीसी (MTDC) रिसॉर्ट्स हा एक सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे, ज्यांचे बुकिंग तुम्ही ऑनलाइन करू शकता.
Konkan tourism in summer
Sakal
कोकणचा पूर्ण आनंद घेण्यासाठी ३ ते ५ दिवसांची ट्रिप प्लॅन करा आणि सोबत सुती कपडे, सनस्क्रीन आणि टोपी नक्की ठेवा.
Konkan tourism in summer
Sakal
Marleshwar temple history
Sakal