देशासाठी सर्वाधिक गोल करणारे ५ फुटबॉलपटू, भारतीय खेळाडूचाही समावेश

Pranali Kodre

मेस्सीची निवृत्तीची घोषणा

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने नुकतेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलममधून निवृत्तीची घोषणा केली.

Lionel Messi

|

Sakal

देशासाठी सर्वाधिक गोल

मेस्सीने अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल केले असले, तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

Lionel Messi

|

Sakal

५. रोमेलू लुकाकू (बेल्जियम)

रोमेलू लुकाकू या फुटबॉलपटूने बेल्जियमसाठी ९३ गोल केले असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.

Romelu Lukaku

|

Sakal

४. सुनील छेत्री (भारत)

भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीने ९५ गोल केले असून तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

Sunil Chhetri

|

Sakal

३. अली देई (इराण)

इराणच्या अली देई याने १०९ गोल केले असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Ali Daei

|

Sakal

२. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)

लिओनल मेस्सीने अर्जेंटिनासाठी १२५ गोल केले आहेत. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Lionel Messi

|

Sakal

१. ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालसाठी १४६ गोल गोल केले असून तो या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

Christiano Ronaldo

|

Sakal

१२ दिवसांचा क्रिकेट सामना, तरही निकाल ड्रॉ!

Cricket’s Longest Test Match

|

Sakal

येथे क्लिक करा