Weight Loss Soup: वेट लॉससाठी डिनरमध्ये 'या' 5 सुपचा करावा समावेश

पुजा बोनकिले

weight loss

weight loss साठी लोक विविध उपाय करत असतात.

Weight Loss Soup | Sakal

सुप

तुम्ही डिनरमध्ये पुढील सुप पिऊन वजन नियंत्रणात ठेऊ शकताय

Vegetable Soup | sakal

पोट लवकर भरते

सुप प्यायल्याने पोट लवकर भरते, ज्यामुळे जास्त भूक लागत नाही.

Soup | Esakal

मिक्स व्हेज सुप

यात आवडत्या भाज्या मिसळून बनवू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

टोमॅटो सुप

टोमॅटो सुप प्यायल्याने वजन कमी होते.

मुग डाळ सुप

मुग डाळ सुप प्यायल्याने वजन कमी होऊ शकते.

पालक सुप

पालक सुप आरोग्यदायी असून वजन कमी करण्यास मदत करते.

हॉट अँड सोर सुप

हॉट अँड सोर वेज सुप वजन कमी करण्यास मदत करतात.

कसा बनवाव

सुप बनवताना मीठ आणि क्रिमचे प्रमाण कमी ठेवावे.

Soup | sakal

हाय प्रोटीन पोहा बनवण्यासाठी कोणते पदार्थ टाकावे?

high protein poha | Sakal
आणखी वाचा