25-30 हजारात करा फॉरेन ट्रिप; 'हे' सहा देश आहेज बजेट फ्रेंडली

संतोष कानडे

स्वस्तात ट्रिप

तुम्हाला परदेशात जाण्याची इच्छा आहे, पण खर्च शक्य नाही.. तर मग तुम्ही हे सहा देश अगदी स्वस्तात फिरु शकता.

थायलंड

येथे जाण्यासाठी विमानभाडं 8,000 ते ₹15,000 रुपये असेल. एका दिवसाचा खर्च दोन हजार ते तीन हजार रुपये. बघण्यासारखं: फुकेट, क्राबी, बँकॉक

व्हिएतनाम

विमानभाडं 10,000 ते 18,000 रुपये. एा दिवसाचा खर्च केवळ दोन हजार ते अडीच हजार.

बघण्यासारखी ठिकाणंः Hanoi, Ha Long Bay, Da Nang

इंडोनेशिया–बाली

बालीला जाण्यासाठी विमानभाडं 12,000 ते ₹22,000 रुपये आहे. दिवसाचा खर्च दोन हजार ते तीन हजार रुपये. येथे बीच, टेम्पल, नाईटलाईन अनुभवायला मिळेल.

मालदीव

मालदीवला जाण्यासाठी १० हजार ते २० हजारांपर्यंत विमानाचं तिकीट मिळेल. येथे एका व्यक्तीचा दिवसाचा खर्च अडीच हजार ते ४ हजार रुपये इतका आहे.

येथे इंडियन पैसे चालतात आणि समुद्रातली ट्रिप अनुभवता येईल.

नेपाळ

नेपाळमध्ये जाण्यासाठी ४ हजार ते १० हजार विमानाचं भाडं आहे. एका व्यक्तीला एका दिवसाचा खर्च फक्त १२०० ते २००० रुपये असेल.

विशेष म्हणजे नेपाळमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. मंदिरं, हिमालय बघायला मिळतेल.

भूतान

भूतान हादेखील स्वस्त देश आहे. येथे जाण्यासाठी ५ हजार ते १२ हजार विमानभाडं असेल. दिवसाला दीज हजार ते अडीच हजार खर्च येतो

स्वच्छता, सुरक्षितता आणि शांतता अनुभवायला मिळेल.

सहा देश

या 6 देशांमध्ये ₹25,000–₹40,000 मध्ये फुल ट्रिप शक्य आहे. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे,ते प्लॅन करु शकतात.

भारतातल्या या पाच पर्यटनस्थळांवर जावंच लागतंय

<strong>येथे क्लिक करा</strong>