Mayur Ratnaparkhe
झिम्बॉम्बे संघाचा ब्लेसिंग मुजरबानी हा गोलंदाज ३६ विकेट्ससह या यादीत अव्वल स्थानावर आहे.
या यादीत भारताचा एकमेव जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ३४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क हा २९ विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया नाथन लियोन यांच्या रूपाने ऑस्ट्रेलियाचा आणखी एक गोलंदाज या यादीत आहे, त्याच्या नावावर 24 विकेट्स आहेत.
या यादीत २२ विकेट्सह वेस्टइंडीजचा शमार जोसेफ हा गोलंदाज पाचव्या क्रमांकावर आहे.
इंग्लड संघाचा जोश टंग हा गोलंदाज २१ विकेटसह सहाव्या स्थानावर आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स याचाही समावेश आहे. २० विकेटसह तो सातव्या स्थानावर आहे.