Aarti Badade
सततचे स्क्रीन वर्क आणि पोषणाच्या अभावामुळे डोळे कमकुवत होत आहेत; व्हिटॅमिन A, E आणि ओमेगा-३ युक्त आहार घेणे यासाठी आवश्यक आहे.
Best diet for eyesight improvement
Sakal
माशांमध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन A असते, जे डोळ्यांच्या आतील भागाचे संरक्षण करतात.
Best diet for eyesight improvement
Sakal
अंड्यातील ल्युटीन आणि जेक्सॅन्थिन हे घटक तुमच्या रेटिनाला (पडद्याला) घातक 'ब्ल्यू लाईट'पासून वाचवण्यास मदत करतात.
Best diet for eyesight improvement
Sakal
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होऊन डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण ठेवते.
Best diet for eyesight improvement
Sakal
पपई केवळ पचनासाठीच नाही, तर त्यातील व्हिटॅमिन E आणि कॅरोटीनॉइड्समुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.
Best diet for eyesight improvement
Sakal
बदामातील व्हिटॅमिन E आणि ओमेगा-३ डोळ्यांना 'ऑक्सिडेटिव्ह डॅमेज'पासून वाचवतात, विशेषतः वाढत्या वयात हे अत्यंत उपयुक्त ठरते.
Best diet for eyesight improvement
Sakal
आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने डोळ्यांना आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.
Best diet for eyesight improvement
Sakal
Kidney Cancer Symptoms
Sakal