'लाल मातीचा बादशाह' राफेल नदालचे हे ७ विक्रम माहिती आहेत का?

Pranali Kodre

लाल मातीचा बादशाह (King of Clay)

टेनिसमधील दिग्गज आणि 'लाल मातीचा बादशाह' म्हणून ओळखला जाणारा राफेल नदाल ३ जून रोजी ४० वर्षांचा झाला.

Rafael Nadal

|

Sakal

१४ फ्रेंच ओपन विजेतीपदे (French Open)

राफेल नदालने त्याच्या कारकिर्दीत तब्बल १४ वेळा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. टेनिसच्या इतिहासात एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत इतकी विजेतीपदं मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

Rafael Nadal

|

Sakal

११२ विजय (112 Win in French Open)

त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत तब्बल ११२ सामने जिंकले आणि फक्त ४ सामने पराभूत झाले आहेत.

Rafael Nadal

|

Sakal

सलग ८१ विजय

२००५ ते २००७ या दरम्यान त्याने लाल मातीच्या कोर्टवर सलग ८१ सामने जिंकण्याचा मोठा पराक्रम केला होता. एकाच प्रकारच्या कोर्टवर असा विक्रम कोणालाही अद्याप करता आलेला नाही.

Rafael Nadal

|

Sakal

22 Grand Slam

नदालने त्याच्या कारकि‍र्दीत २२ ग्रँडस्लॅम जिंकले आहे, ज्यात १४ फ्रेंच ओपन, ४ अमेरिकन ओपन, २ विम्बल्डन आणि २ ऑस्ट्रेलियन ओपनचा समावेश आहे.

Rafael Nadal

|

Sakal

दुसरा क्रमांक

नदाल टेनिसमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पुरुष खेळाडूंच्या यादीत नोवाक जोकोविच पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Rafael Nadal

|

Sakal

Career Grand Slam

नदालने वयाच्या २४ व्या वर्षीच करियर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते. तो करियर ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन, यूएस ओपन यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक) पूर्ण करणारा सर्वात युवा खेळाडू होता.

Rafael Nadal

|

Sakal

तीन दशकात अव्वल क्रमांक

नदाल तीन वेगवेगळ्या दशकांत (२००० दशक, २०१० दशक, २०२० दशक) जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारा एकमेव खेळाडू आहे.

Rafael Nadal

|

Sakal

९१२ आठवडे टॉप-१० मध्ये (18 years in Top 10)

नदालने २००५ मध्ये जागतिक क्रमवारीत टॉप-१० मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तो सलग ९१२ आठवडे म्हणजे तब्बल १८ वर्षे टॉप-१० मधून बाहेर पडला नव्हता.

Rafael Nadal

|

Sakal

Olympic Gold Medal

नदालने ऑलिम्पिकमध्ये एकेरी आणि दुहेरीतही स्पेनसाठी सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने २००८ मध्ये एकेरीत, तर २०१६ मध्ये दुहेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते.

Rafael Nadal

|

Sakal

वैभव सूर्यवंशीचा नवा हेअरकट कोणता? नवा लूक चर्चेत

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

येथे क्लिक करा