वैभव सूर्यवंशीचा नवा हेअरकट कोणता? नवा लूक चर्चेत

Pranali Kodre

IPL 2026 वैभव सूर्यवंशीने गाजवला

राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२६ स्पर्धेच्या क्वालिफायर २ मध्ये पराभूत होऊन बाहेर पडावं लागलं असलं तरी त्यांचा १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने हा हंगाम गाजवला.

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

ऑरेंज कॅप

त्याने IPL 2026 स्पर्धेत १६ सामन्यांत खेळताना सर्वाधिक ७७६ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. त्यामुळे त्याला व्हॅल्युएबल प्लेअर आणि एमर्जिंग प्लेअर पुरस्कारही मिळाला.

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

सर्वाधिक षटकार

याशिवाय त्याने हंगामात सर्वाधिक ७२ षटकारही मारले आणि त्याचा सर्वोत्तम स्ट्राईक रेटही राहिला.

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

आयपीएल फायनल

दरम्यान, ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघातील अंतिम सामन्यावेळी तो उपस्थित होता.

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

नवा लूक

पण अंतिम सामन्यातील त्याचा बदलल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

नवी हेअरस्टाईल

आयपीएल २०२६ स्पर्धेवेळी वैभव काहीशा लांब केसांमध्ये दिसला होता, पण फायनलवेळी त्याने केस कापल्याचे दिसले.

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

Fade Haircut

त्याने केलेला हेअरकट हा 'Fade Haircut' असल्याचे म्हटले जात आहे. हा लोकप्रिय आणि ट्रेंडी हेअरकट आहे.

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal

पाच किंवा जास्त IPL ट्रॉफी जिंकणारे ६ खेळाडू कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajat Patidar - Krunal Pandya

|

Sakal

येथे क्लिक करा