Saisimran Ghashi
हल्ली लोकांना सस्पेन्स थ्रिलर आणि अनपेक्षित शेवट असणारे चित्रपट खूप आवडतात.
असेच 7 जबरदस्त सस्पेन्सने भरलेले चित्रपट आम्ही सुचवणार आहे ज्याचा शेवट पाहून तुम्ही शॉक व्हाल.
जबरदस्त अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेला हा चित्रपट आहे.
हा क्राइम थ्रिलर चित्रपट आहे ज्याचा शेवट आपल्याला शॉक करतो.
साई पल्लवीचा हा चित्रपट लीगल ड्रामा असलेली सस्पेन्स मूवी आहे.
हा साऊथ इंडियन सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल.
अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तरचा सस्पेन्स चित्रपट आहे. याच्या एंडिंगची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही.
हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.
हा चित्रपट रहस्यमय आणि डोक्याला शॉट देणारा आहे. याचा शेवट कल्पनेपलिकडे आहे.