थंडीच्या दिवसांत 'हे' ७ पदार्थ खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होतो?

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यातील आरोग्यदायी आहार

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आहारात काही खास पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे असते.

7 Winter Superfoods

|

sakal 

गुळाचे आरोग्यदायी फायदे

गुळामध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे स्नायू मजबूत ठेवण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते.

7 Winter Superfoods

|

sakal 

तिळाचे सेवन

हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात, तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते.

7 Winter Superfoods

|

sakal 

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये फायबर व लोह भरपूर असते, जे पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात.

7 Winter Superfoods

|

sakal 

तूप खाण्याचे महत्त्व

तुपामध्ये व्हिटॅमिन्स आणि फॅटी अ‍ॅसिड असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासोबतच शरीराला तरतरीत ठेवतात.

7 Winter Superfoods

|

sakal 

रताळे आणि गाजर

गाजर, रताळे आणि बीट यांसारख्या कंदमुळांमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे डोळे आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.

7 Winter Superfoods

|

sakal 

दिवाळीत लागणारं उटणं घरच्या घरी कधी बनवलंय का? यंदा घरीच बनवा शुद्ध उटणं! 

Homemade Diwali Ubtan

|

sakal 

आणखी वाचा