Aarti Badade
कोणत्या देशातील लोक सर्वाधिक दारू पितात?
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal
जगात दरवर्षी सुमारे २३५ कोटी लिटर (२३.५ अब्ज लिटर) दारू वापरली जाते.
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal
या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
१५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सुमारे १६ लिटर अल्कोहोल पितो.
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal
रशियन महिला: वर्षाला ७ लिटर
रशियन पुरुष: वर्षाला २७ लिटर
दररोज सरासरी: ३० मिलीलीटरचे दोन पेग
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal
रशियानंतर, ग्रीस या यादीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
येथे वर्षाला सरासरी १४ लिटर अल्कोहोल पितात.
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal
लेसोथो, मादागास्कर, जिबूती, ग्रेनाडा, पोलंड, बेलारूस, बल्गेरिया, ऑस्ट्रेलिया
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal
भारत यादीत खूप मागे आहे. अकडेवारीनुसार, भारतात १५ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती वर्षाला सरासरी ३ लिटर अल्कोहोल पिते.
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal
Golden Lion
sakal