"सचिन ते युसेन बोल्ट... क्रीडा जगतातील दिग्गज कोट्यवधींचे 'हे' बूट का वापरतात?

Varsha Balhe

पायातील बूट सांगतात तुमची ओळख.

पादत्राणांचं जग आता फक्त फॅशनपुरतं मर्यादित राहिलेलं नाही.

Why Top Athletes Wear Expensive Shoes

|

esakal

पाला-झुडपांपासून सुरुवात


प्राचीन काळात मानवाने पाला, तंतू आणि चामड्यापासून पादत्राणे तयार केली.

Why Top Athletes Wear Expensive Shoes

|

esakal

औद्योगिक क्रांतीनंतर मोठा बदल

रबर, कृत्रिम फायबर आणि आधुनिक डिझाईन्समुळे बुटांचं रूपच बदललं.

Why Top Athletes Wear Expensive Shoes

|

esakal

खेळाडूंना वेग देणारं तंत्रज्ञान

धावपटूंसाठी हलके आणि ऊर्जा देणारे शूज तयार करण्यावर संशोधन सुरू आहे.

Why Sports Icons Invest in Special Shoes

|

esakal

प्रत्येक खेळासाठी वेगळे शूज

बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन… प्रत्येक खेळासाठी खास डिझाईन!

Best performance shoes for athletes

|

esakal

स्टार खेळाडूंचे ग्लोबल ब्रँड

मायकेल जॉर्डन, मेस्सी, रोनाल्डो, विराट कोहली यांच्या नावाचे बूट जगभर लोकप्रिय.

Why Top Athletes Wear Expensive Shoes

|

esakal

धोकादायक

घट्ट किंवा चुकीच्या प्रकारचे शूज वापरल्यास पायांचे आजार वाढू शकतात.

Why athletes spend crores on shoes

|

esakal

योग्य पादत्राणे कशी निवडाल?

आरामदायी फिट, चांगला आधार आणि योग्य कुशन असलेले बूटच निवडा.

Expensive sports shoes

|

esakal

चिप्सच्या पाकिटात चिप्स कमी आणि हवाच जास्त का असते?

येथे क्लिक करा