Varsha Balhe
तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, चिप्सच्या पाकिटात चिप्स कमी आणि हवा जास्त दिसते?
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
पाकिटात दिसणारी हवा ही साधी नसून नायट्रोजन वायू असतो.
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
चिप्स खूप नाजूक असतात. प्रवासात ते तुटू नयेत म्हणून ही हवा “कुशन” सारखं काम करते.
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
पाकिटातील नायट्रोजन चिप्सला धक्क्यांपासून वाचवतो आणि त्यांचा भुगा होऊ देत नाही.
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
ऑक्सिजनमुळे चिप्समधील तेल खराब होऊ शकते. त्यामुळे नायट्रोजन वापरला जातो.
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
ही गॅस फिलिंग चिप्सचा कुरकुरीतपणा दीर्घकाळ टिकवते.
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
यामागे फसवणूक नाही, तर उत्पादन सुरक्षित ठेवण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
हवा जास्त दिसते, पण खरं तर ती चिप्सच्या संरक्षणासाठी असलेली “सुरक्षा कवच” असते.
Why Chips Bags Are Filled with Air
esakal
esakal