Anushka Tapshalkar
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंतीचा साजरी केली जाते. दरवर्षी महाराष्ट्रातील विशेष दत्त मंदिरांमध्ये हा दिवस खूप उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. त्या मंदिरांबद्दल जाणून घेऊया.
Datta Jayanti
sakal
कृष्णा–पंचगंगा संगमावर वसलेले हे देवस्थान नृसिंह सरस्वतींची १२ वर्षांची तपश्चर्या लाभलेले आहे.
Shri Kshetra Narsinhwadi
sakal
‘दत्त लीलाभूमी’ म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र संगमामुळे ‘पंचगंगा क्षेत्र’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
Shri Kshetra Narsinhwadi
sakal
नांदेड जिल्ह्यातील माहूर हे दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. माहूर किल्ल्याच्या जवळच्या डोंगरावर दत्त शिखर आहे. इथे दत्ता गुरुंनी साधना केल्याची कथा आहे.
Shri Kshetra Mahur
sakal
इथेच अत्री–अनसूया मंदिर आणि दत्त शिखर स्थित आहेत.
Shri Kshetra Mahur
sakal
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यात वेदगंगेजवळ वसलेले हे दत्तक्षेत्र ‘गुप्त सरस्वती’मुळे प्रसिद्ध आहे.
Shri Kshetra Prayag
sakal
नृसिंह सरस्वती स्वामींच्या चातुर्मासामुळे औदुंबर क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इथे असलेला औदुंबर वृक्ष 'कल्पवृक्ष' म्हणून ओळखला जातो.
Shri Kshetra Audumber
sakal
Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran
esakal