Saisimran Ghashi
रमजान ईदचा सण जवळ आला आहे
महिला वर्गात मेहंदी काढण्यासाठी खूप उत्सुकता असते.
आम्ही तुम्हाला ईद स्पेशल मेहंदीच्या काही डिझाईन सुचवत आहोत
ही सिम्पल मेहंदी डिझाईन तुमच्या हातावर खूप सुंदर दिसेल.
फुलांची ही डिझाईन तुम्ही हाताच्या मागे आणि पुढे काढू शकता
हातभर मेहंदी काढायची असेल तर ही डिझाईन बेस्ट आहे.
ही देखील सिम्पल आणि नाजुक डिझाईन आहे.
चंद्र असलेली ही मेहंदी डिझाईन ईदसाठी सर्वात बेस्ट आहे.