Aarti Badade
यकृताला डिटॉक्स करणारी आणि चरबी कमी करणारी ५ निरोगी फळे नियमित सेवन केल्यास ही फळं तुमच्या यकृताचं आरोग्य सुधारू शकतात.
पपईमध्ये असलेले पपेन आणि अॅन्टीऑक्सिडंट्स हे पचन सुधारतात आणि यकृताला कचरा बाहेर टाकण्यास मदत करतात. पपई यकृत पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करते.
केळीत भरपूर पोटॅशियम असते, जे यकृतातील चरबी नियंत्रित ठेवते. विषारी पदार्थ वेगाने बाहेर टाकते.
सफरचंदातील पेक्टिन हे विषारी घटक व कोलेस्टेरॉलशरीरातून कमी करतात.
बेरीमध्ये अँथोसायनिन्स असून ते यकृतातील जळजळ कमी करतात.कमी साखर आणि जास्त फायबरमुळे इन्सुलिन नियंत्रणात राहते.
अॅवोकाडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, एक्स्ट्रा चरबी कमी करतात. ग्लूटाथिओन निर्माण करून हे फळ यकृत पेशींचे संरक्षण करते.
या फळांचा समावेश दररोजच्या आहारात करून यकृत निरोगी ठेवा.