पुजा बोनकिले
हिवाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव बनवू शकते, कारण थंड वारे आणि आर्द्रता कमी असते.
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते.
हिवाळ्यात पुढील काही पदार्थ खाल्यास त्वचेची चमक कायम राहते.
आरोग्यासह त्वचेसाठीही फळे खाणे चांगले असते. हिवाळ्यात त्वचेची चमक वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सफरचंद, संत्री, अननस, द्राक्षे इत्यादींचा समावेश करू शकता.
fruits
भाज्या केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील महत्त्वाच्या आहेत.हिवाळ्यात पालेभाज्या खाव्या.
vegetable
sakal
हिवाळ्यात सुकामेवा खाणे त्वचेसाठी फायदेशीर असते.
Dry Fruits
हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवायची असेल तर फास्टफूड खाणे टाळावे.
हिवाळ्यात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे मुरूम वाढू शकतात.
oily food
esakal
hand baggage
Sakal