हिरवे सफरचंद खाण्याचे 'हे' आहेत फायदे

सकाळ डिजिटल टीम

वजन

हिरव्या सफरचंदामध्ये फायबर भरपूर असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यात मदत करते.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

डायजेस्टिव सिस्टमसाठी वरदान

हिरव्या सफरचंदातील फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देते.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

साखर नियंत्रणात ठेवते

कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे, हिरव्या सफरचंदामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

त्वचेसाठी नैसर्गिक ग्लो

अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

हिरव्या सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स इम्युन सिस्टम मजबूत करतात.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

केसांसाठी पोषणदायी

हिरव्या सफरचंदामध्ये केसांची वाढ आणि चमक वाढवणारे घटक असतात.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

हृदयासाठी हितकारक

कोलेस्टेरॉल कमी करून हिरवे सफरचंद हृदयाचे आरोग्य सुधारते.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

हाडे मजबूत ठेवते

हिरव्या सफरचंदात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन K भरपूर असते, जे हाडे मजबूत ठेवतात.

Health Benefits of Eating Green Apples | esakal

चमकती त्वचा हवीय? मग 'हे' 8 मुलतानी मातीचे फेसपॅक एकदा नक्की वापरून बघा!

Multani Mitti DIY Face Packs | esakal
येथे क्लिक करा