High Protein साठी नॉनव्हेजच कशाला खायला हवं? हे शाकाहारी पदार्थ काय कमी नाहीत!

Monika Lonkar –Kumbhar

मांसाहारी

भारतीय लोक मासांहारावर जास्त प्रेम करतात. कदाचित त्यामुळेच सगळे पोषक घटक त्यातच असतात. असं त्यांना वाटत. पण, हा अशी समजूत असलेल्या लोकांचा भ्रम आहे. 

High Protein foods

कारण, जितके प्रथिने, खनिज युक्त घटक मासांहारातून मिळतात. त्याहुन अधिक शाकाहारी पदार्थांतून मिळतात.

High Protein foods

काही लोकांचा असा विश्वास आहे की मांसाहारी अन्न अधिक प्रथिनांनी भरलेले असते. पण हे खरे नाही. शाकाहारी मध्ये असे बरेच पदार्थ आहेत ज्यात उच्च समृद्ध प्रथिने असतात. चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत? ज्यात जास्त प्रमाणात प्रथिने असतात.  

High Protein foods

बदाम

२०-२५ ग्रॅम बदामात ६ ग्रॅम प्रथिने असतात. रोज सकाळी ३-४ भिजवलेले बदाम खाल्ले तर वजनही कमी होईल आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांपासून दूर राहतील.

High Protein foods

मसूर डाळ

फक्त एक कप डाळीमध्ये 1 ग्रॅम प्रथिने उपलब्ध आहेत. यावरून डाळीमध्ये प्रथिने किती जास्त प्रमाणात असतात हे समजू शकते. डाळ फार महाग नसते, म्हणून शाकाहारी लोक सहजपणे आपल्या आहारात त्याचा समावेश करू शकतात.

High Protein foods

मूगडाळ

एक कप मूग डाळीमध्ये १४.१८ ग्रॅम प्रथिने असतात. उच्च समृद्ध प्रथिने व्यतिरिक्त, यात फायबर आणि लोह देखील पुरेशा प्रमाणात असते, जे पचन संस्थेला चालना देते आणि बऱ्याच आजारांपासून दूर ठेवते.  

High Protein foods

हिरव्या पालेभाज्या

आपल्या रोजच्या आरात असलेल्या पालेभाज्या, मेथी, माठ आणि पालक अशा भाज्यांमधून जास्त प्रथिने आपल्याला मिळतात.

High Protein foods

शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी कपालभाती प्राणायाम आहे फायदेशीर

Kapalbhati Benefits