Monika Shinde
IISc, IIT, JNU आणि JMI या विद्यापीठांमध्ये उत्कृष्ट शिक्षण, संशोधन आणि सुविधा उपलब्ध आहेत.
Overview of India’s Top Educational Institutions
IISc बेंगळुरू ८३.१६ गुणांसह भारतातील सर्वोच्च संस्था. संशोधन, अध्यापन गुणवत्ता आणि प्राध्यापकांच्या अनुभवावर आधारित हे विद्यापीठ क्रमांक एक ठरते.
Overview of India’s Top Educational Institutions
IIT दिल्ली अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे विद्यापीठ. उच्च दर्जाचे अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प आणि जागतिक मान्यता ही वैशिष्ट्ये.
Overview of India’s Top Educational Institutions
JNU ६८.९२ गुणांसह सामाजिक विज्ञान, भाषा, आंतरराष्ट्रीय संबंध व इतर अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध. येथे विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि प्रकल्पांची मोठी संधी उपलब्ध.
Overview of India’s Top Educational Institutions
JMI ६७.७३ गुणांसह देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था. UG, PG, डिप्लोमा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम येथे शिकवले जातात.
Overview of India’s Top Educational Institutions
UG अभ्यासक्रमासाठी CUCET/ CUET परीक्षा अनिवार्य आहे. PG, डिप्लोमा आणि इतर अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया आहे.
Overview of India’s Top Educational Institutions
उत्कृष्ट शिक्षक आणि संशोधन संधी
आधुनिक सुविधा आणि लायब्ररी
जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल वातावरण
Overview of India’s Top Educational Institutions