आयपीएलमध्ये सर्वात जास्त ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकणारे टॉप खेळाडू पाहा

सकाळ डिजिटल टीम

एबी डिव्हिलियर्स

या यादीत पहिलया क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स असून त्याने २५ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकला आहे.

top ipl man of the match winners

|

esakal

ख्रिस गेल

दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याच्या नावावर २२ पुरस्कार आहेत.

top ipl man of the match winners

|

esakal

रोहित शर्मा

३ ऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने २१ वेळा हा किताब जिंकला आहे.

top ipl man of the match winners

|

esakal

विराट कोहली

या यादीत चौथ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याच्या नावावर २० ‘मॅन ऑफ द मॅच’ आहेत.

top ipl man of the match winners

|

esakal

डेव्हिड वॉर्नर

या यादीत ५ व्या क्रमांकावर वर डेव्हिड वॉर्नर असून त्याने १८ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

top ipl man of the match winners

|

esakal

महेंद्रसिंग धोनी

या यादीत ६ व्या स्थानी महेंद्रसिंग धोनी असून त्यानेही १८ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पटकावला आहे.

top ipl man of the match winners

|

esakal

रेकॉर्ड

हा जो रेकॉर्ड आहे तो २६ एप्रिल २०२६ पर्यंतचा आहे.

top ipl man of the match winners

|

esakal

IPL इतिहासातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

IPL All Time Highest Run Scorers

|

esakal

येथे क्लिक करा