Varsha Balhe
आयपीएल इतिहासातील सलग सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप ५ संघ
IPL winning streaks
esakal
कोलकाता नाईट रायडर्सने २०१४-१५ मध्ये सलग १० सामने जिंकले
IPL winning streaks
esakal
पंजाब किंग्जने २०१४ मध्ये सलग ८ विजय मिळवले
IPL winning streaks
esakal
चेन्नई सुपर किंग्सने २०१३ मध्ये सलग ७ सामने जिंकले.
IPL winning streaks
esakal
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०११ मध्ये सलग ७ विजय मिळवले.
IPL winning streaks
esakal
मुंबई इंडियन्सने २००८ आणि २०१७ मध्ये सलग ६ सामने जिंकले.
IPL winning streaks
esakal
या सर्व संघांनी आपल्या काळात आयपीएलमध्ये जबरदस्त वर्चस्व गाजवलं.
IPL winning streaks
esakal
Pathum Nissanka
esakal